अमोल भिसे यांची इंदापूर तालुका कृषी संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी निवड प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे:  बियाणे औषध व रासायनिक खते यांची विक्रेते यांची नुकतीच तालुकास्तरीय बैठक वनगळी येथील हॉटेल निसर्ग येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील जवळपास 250 व्यवसायिक त्याठिकाणी उपस्थिती होते.तेथेच तालुका कृषी संघटनेची स्थापना करण्यात  अध्यक्षपदी अमोल हरिदास भिसे उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण  खजिनदार अनिल शहा यांची नूतन अध्यक्ष अमोल भिसे यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे व व्यावसायिकांनी केला.
अमोल भिसे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले तालुक्यातील विक्रेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे विक्रेत्यांनी कोणतेही दोष नसताना तक्रारीला सामोरे जावे लागत आहे त्यासाठी आपली तालुक्यातील संघटना असणे गरजेचे होते अध्यक्षपदाची   मोठी जबाबदारी माझ्यावर टाकले आहे आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी अडीअडचणी बद्दल मला संपर्क करावा मी आपल्या आडिअचणीसाठी  प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे त्यावेळी सूत्रसंचालन अनिल शहा व अतुल पाटील यांनी केले व आभार संजय मोरे यांनी मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने