कुमदाळ गावात दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह पुन्हा लॉक डाउन नंतर सर्व तरुण मित्र मंडळाच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या वतीने गायक-वादक गुरुजन मंडळी यांच्या सहकार्याने या गावात सुरू झाला अखंड हरिनाम सप्ताह श्री संतोषी माता मंदिराच्या पटांगणात नामाचा गजर करत सर्व तरुण मंडळ रंगले कीर्तनात
या सप्ताहात विशेष म्हणजे सर्व तरुण मित्र मंडळाचा सहभाग आहे गावातील सर्व व्यक्ती सत्ता म्हटल्यानंतर एका ठिकाणी जमतात या सप्ताहासाठी 2026 पर्यंत पूर्ण गाव जेवण करण्यासाठी पूर्णपणे आत्तापासूनच नाव बुकिंग करून ठेवले आहेत एवढी श्रद्धा संतोषीमाता मंदिरावर आहे आणि त्या मंदिराच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह तरुण मित्र मंडळ यांच्या सहभागाने होतो त्यामुळे गावाला रोशनाई मिळते व्यसनापासून मुक्त होण्याचा मार्ग लागतो त्यामध्ये अनेक विद्वान कीर्तनकार आणि गायक-वादक आणि विद्वान श्रोते मंडळ उपस्थित आहेत.
हा सप्ताह नऊ तारखेला सुरुवात झाला आज सप्ताह तील पाचवा दिवस पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा श्री ह भ प वैजनाथ महाराज खेडेकर.
दुसरा दिवस श्री.ह भ प जगदीश महाराज डोंगरगावकर
तिसरा दिवस श्री ह भ प राम महाराज अलट भंडारकुमठा
चौथा दिवस श्री ह भ प जयवंत महाराज गोरेगावकर
पाचवा दिवस श्री ह भ प सोपान महाराज कोरेखेलकर
सहावा दिवस श्री ह भ प निवृत्ती महाराज हल्लाळीकर
सातवा दिवस श्री ह भ प गोविंद महाराज चाकूरकर
आणि आठवा दिवस कायद्याची कीर्तन श्री ह भ प वैकुंठवासी गुरुवर्य भानुदास काका कुमठेकर यांचे नातू श्री ह भ प आत्माराम महाराज कुमठेकर अशा सर्व नवतरुण कीर्तनकार यांच्या अमृतवाणीतून सुंदर अशी कीर्तन संपन्न होत आहेत
तसेच गायनासाठी सोपान महाराज कारेखेलकर संतोष पाटील दोपारवाडी विठ्ठल महाराज खेडेकर मृदंगाचार्य व्यंकट महाराज पांचाळ श्रीहरी महाराज पोतदार
गावातील सर्व युवक नियोजन सर्व गावकरी मंडळ आहेत रामदास महाराज मिरकले गावातील सरपंच उपसरपंच माऊली महाराज संतोष महाराज सर्व तरुण मित्र मंडळ उपस्थित या नामचिंतन मध्ये रंगले आहेत.विणेकरी प्रमुख.आत्माराम महाराज कुमदाळकर गायनाचार्य: सोपानकाका कोरेखेल, संतोष पाटील पारवाडीकरखेडकर जी महाराज मिस्कले वैजनाथ महाराज गुरदाळ, अनील महाराज गुरदाय, नेपाळराव मिरकले, आत्माराम पांचाळ, दिशेवर मिरकले, गणपतराव सगर, भिमराव व्यकोने, शिवाजी महाराज कारागीर, प्रल्हाद महाराज कारागीर, रोहीदास महाराज मिसकले, महाराजकृष्ण (बा) व्यकोने, सिध्देश्वर, तोग महादेव मरिकले, वैभव मिलेगेविंद महाराज पांचाळ कासिमपुरक मूदगाचार्य श्रीहरी पोतदार कुमठेकर, संतोष पाटील दोपारवाडीकर हरीपाठ प्रमुख ज्ञानेश्वर महाराज मिरकले भजनीमंडळ कुळगुळ, नागलगाव, कळखेड शिरोळ जानापुर, चादगाव, आकापुर, उदगीर, चोडी मुखेड, खेर्डा, लिंबगाव प्रमुख विठ्ठल मराज खेडेकर, श्री संतोषी माता बाल मीत्र मंडळ
संतोष मौरकले मारोती व्यंकोने, ज्ञानेश्वर सांळुके, निशात गीरकले गणेश मीरकले, आनंद नगर, संदीप ऐनीले, सुधाकर व्याकोने,
तुकाराम गोपाळराव मिरकले, पांडुरंग मीरकले, शाम
Tags
news
