वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे , महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या आदेशानुसार , व उदगीर-जळकोट विधानसभा अध्यक्ष सूर्यभान चिखले मामा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी च्या तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व वलांडी येथील सुप्रसिद्ध व्यापारी टाकळी बोबंळी चे उपसरपंच ज्ञानेश्वर भोसले यांची निवड उपजिल्हा प्रमुख विनोद भाऊ तेलंगे यांच्या हस्ते निवडी चे पत्र देवून निवड करण्यात आली. तर
यावेळी उदगीर तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे ,तालुका कार्याध्यक्ष - महादेव आपटे, तालुका उपाध्यक्ष-महादेव मोतीपोवळे, शहर कार्याध्यक्ष -गणेश दावने , रोहीत बंडगर विनोद चिखले , पठाण, इतर प्रहार सेवक उपस्थित होते ..
Tags
news
