डाॅ. नरेंद्र पाडवी साहेब यांचे निधन

.



केवलसिंह राजपूत सर तळोदा 

निधन वार्ता

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ अक्कलकुवा संस्थापकीय अध्यक्ष माजी आमदार दादासाहेब कै.डाॅ. नरेंद्र पाडवी साहेब यांचे  दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11.30 वाजता हृदयविकाराचा त्रिव झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने