*संत सावता माळी समाज मंदिर वरवाडे ट्रस्ट्रतर्फे अॅपेरिक्षा चालकाचा मुलगा ५२१ गुणांनी नीट उत्तीर्णचा गौरव,सत्कार*

                   


        

शिरपूर—वरवाडे येथील गरीब कुंटुबातील कै.राजाराम काशिराम माळी यांचा नातु व अॅपेरिक्षा चालविणारा  विनोद राजाराम माळी यांचा मुलगा चि.रुपेश विनोद माळी  आर.सी.पटेल ज्युनियर शाळेचा विद्यार्थी यास NEET परिक्षेत कौतुकास्पद 521 गुण मिळवल्याबद्दल आर.सी.पटेल शाळा शिरपूर संस्थेचे अध्यक्ष,माजी मंत्री मा.अमरीशभाई पटेल,शि.व.न.पा.नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल,कार्याध्यक्ष मा.भुपेशभाई पटेल,उद्योगपती चिंतनभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्याध्यापक पी.व्ही.पाटीलसर तसेच संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट वरवाडे ,संत सावता माळी भजनी मंडळ ,हरीपाठ महिला मंडळ व सर्व ग्रामस्थ वरवाडे सर्वांनी मनापासुन अभिनंदन केले आहे,त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या *

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने