पुणे:आज शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे शहर भाजपा कार्यालय, पुणे याठिकाणी भाजपाचे नेते व माजी मंत्री श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसंदर्भात व विविध विषयांवर चर्चा झाली.
या मिटिंग मध्ये जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार राहुलदादा कुल, प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेवनाना काळे, जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे संयोजक जालिंदरभाऊ कामठे, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, जिल्हा संघटन सरचिटणीस अँड धर्मेंद्र खांडरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब तात्या गावडे, विभाग संघटनमंत्री रवीजी अनासपुरे हे उपस्थित होते.
Tags
news
