*दोडाईचा येथे गरीब नवाज वेल्फेअर तर्फे 1 रु मध्ये सामुहिक विवाह* दोडाईचा (अख्तर शाह)




 दि ८ फेब्रुवारी  रोजी एकूण १२   सामुहिक विवाह संपन्न झाले
दोडाईचा येथे दरवर्षी होणाऱ्या फक्त १ रु मध्ये  सामुहिक करण्यात येते यावेळी १२ जोडफे होते या वधु वरा कडून प्रत्येकी शंभर लोक येतात.या.लोकांना जेवन .नास्ता.ची व्यावस्ता गरीब नवाज वेलफेअर तर्फे करण्यात येते
हे सामुहिक विवाह खाजा गरीब नवाज याच्या उर्स (यात्रा)
निमित्ताने पधरा वर्षा पासून सुरु आहेत 
यावेळी  गरीब नवाज वेलफेअर चे अध्यक्ष मा.माजी उपनगर अध्यक्ष
हाजी नबू हाजी  बशिर पिंजारी यानी या विवाह सोहळ्यात ह्या एकूण  १२ वदू  वर होते या सर्वाना गरीब नवाज वेलफेअर चे अध्यक्ष नबू हाजी बशिर पिंजारी यांच्या तर्फे प्रतेकी वधू वराला जोडफ्याला     गादी .पलग .फ्रिज .कपाट.कूलर.गँस कनेक्शन .व २५ संसार उपगोगी भाडे देण्यात आले
यावेळी खांनदेश चे आसिफ अलबेला यांच्या हस्ते प्रथम जोडफ्याला पलग.गादि.कपाट.फ्रीज. कुलर.व
२५  संसार उपयोगी वस्तू देण्यात आली
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री हेमंत राव देशमुख.
सरकार साहेब रावल.
नूरभाई हरीयाली ट्रस्ट शहादा 
राम रघूवंशी. ज्ञानेश्वर भामरे
शेख मँडम
प्रविण महाजन.जितेंद्र गिरासे. आसिफ अलबेला.
सलमान.मुसताक मिसटीक.
वसिम.पिंजारी.
ईस्माल पिंजारी.दानिश पिंजारी
नाजीम.पिंजारी.अहमद पिंजारी.
अक्रमभाई अन्सारी.सुफियान तडवी. सुरत.ईम्तयाज भाई. शव्वाल.अंन्सारी.सलीम मेमन.
सिकंदर. भाई .मुख्तार पठाण. शकील खाटीक.अकबर मामू.
मुख्तार खाटीक.अय्युब खाटिक.
रफिक शाह.
 तसेच
दोडाईचा शहेराती मान्यवरानी उपस्थित राहुन आशिर्वाद दिले
या सामुहिक विवाह साठी महाराष्ट्र. गुजरात. मध्यप्रदेश.राजस्थान. या राज्यातू 
गरीब गरजु समाज बांधव येत असतात  सामुहिक विवाह साठी येत असतात.
यावेळी यंग फ्रेन्ड सर्कल.शेरे हिंद फ्रेड सर्कल. व गौसिया नगर मधील युवकानी सहकार्य केले
सुत्रसंचालन अशपाक सर यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने