दि.23/01/21
धुळे तालुक्यातील मुकटी येथे स्व,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले,80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसैनिक काम करत असतात,स्व,बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसैनिकांना नेहमी बळ देतात,त्यांच्या जयंतीचे औचित्यसाधून शासकीय सुट्टी असताना जि. प.केंद्रशाळेत मुख्याध्यापिका श्रीमती,विजया सैंदाणे,वंदनीय बाळासाहेब ठाकरे,व सुभाषचंद्र भोस यांचे प्रतिमपूजन केले, तसेच मुकटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिमापूजन करून रुग्णांच्या बेडसाठी बेडशीट वाटप करण्यात आले,या कार्यक्रमात शिवसेना उप विभागप्रमुख प्रवीण साळुंके,जेष्ठ शिवसैनिक एन.डी. पाटील,अनिल मोरे,युवासेना उपविभाग प्रमुख मुकेश मैन,युवासेना शाखाप्रमुख कल्पेश सूर्यवंशी,मनोहर पाटील, प्रदीप साळुंके,गणेश चौधरी,राठोड मॅडम,नितीन पाटील,वरून पाटील,सचिन मराठे,रुपेश पाटील,शैलेश पाटील,ललित पाटील,नितीन सूर्यवंशी, राकेश माळी, डिंगबर मराठे,यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते,
Tags
news
