सुरत नागपूर महामार्ग क्र,6 चे काम चालू असल्याने महामार्गावर वाहनांच्या वळण रस्त्यासाठी ड्राइव्हरझन साठी खडी आणि रेती असल्याने वाहने स्लिप होतात,व प्रचंड धूळ होते,यामुळे वाहकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागते, या महामार्गावरील ठिकठिकाणी असलेल्या वळण रस्त्यावर डांबरीकरण करावे अशी मागणी मुकटी येथील गो ग्राम यात्रा समितीचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिले आहे.
Tags
news
