शिरपूर— ३ जानेवारी २०२२ रोजी वाघाडी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सव व महिला शिक्षक दिनानिमित्त खान्देश माळी महासंघातर्फे संध्या.७ वा.भव्य कार्यक्रम घेण्यात आला यात सामाजिक,राजकीय,शैक्षनिक,प्रशासकिय क्षेत्रात कार्य करणार्या कतृत्व संपन्न ११ महिलांचा श्रीफळ,सन्मानपत्र,शाल बुके देऊन सन्मान करण्यातआला त्यात प्रामुख्याने शिक्षिका मंगला देवीसिंग पावरा मुख्याध्यापिका,पोलिस उपनिरिक्षक छायाबाई भानुदास पाटील,श्रीमती विद्या संतोष सावळे,पुरवठा अधिकारी प्राजक्ता सोजवळकर,दिपाली दाभाळे,शि.व.न.पा.माजी शिक्षण सभापती सौ.चंद्रकला संतोष माळी,स्वाती गिरीश शहा,पौर्णिमा चंद्रकांत पाटील,सुनंदा किशोर माळी माजी पंचायत समिती सदस्य श्रमजिवी महिला यांचा सदर प्रसंगी खान्देश माळी महासंघाचे पदाधिकारी प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य बी.बी.महाजन,प्रदेश उपाध्यक्ष बी.एच.जाधव,विभागीय अध्यक्ष अनिल बोरसे,धुळे शहराध्यक्ष सुमित चौधरी,संघटक प्रविण बोरसे,पियुष बोरसे,राकेश बोरसे,धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक,शि.व.न.पा.माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,वाघाडी तंटा मुक्ती अध्यक्ष श्रीराम माळी,भाजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी,भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी,पोलिस निरीक्षक राजेंद्र देशमुख,समता परिषद पिंटु माळी,सा.कार्यकर्ता भटु माळी,माजी उपसरपंच रमेशश्रीराम माळी,विजय बागुलसर,हेमंत माळीसर,प्रमुख मान्यवर होते अध्यक्षस्थानी बी.बी.महाजन होते या सर्व मान्यवरांसमोर विशेष महिलांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन खान्देश माळी संघाचे दिपक शिवराम माळी,जिंतेद्र मोहन माळी,नंदु आनंदा माळी,अनिल वेडु खलाणे,आबा काशिराम माळी,सुनिल देविदास माळी,राजु सदा माळी समस्त वाघाडी माळी समाजातील युवा कार्यकर्त्यांनी केले होते तसेच काही युवांना कार्याची दखल घेत खान्देश माळी महासंघाचे नियुक्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला त्यात विभागीय अध्यक्ष नंदु माळी,जिल्हा युवा अध्यक्ष दिपक माळी,जिल्हा युवा उपाध्यक्ष जितेंद्र माळी,शिरपूर तालुकाध्यक्ष अनिल खलाणे,एकंदरीत कार्यक्रमात जल्लोषात झाला
सावित्रीबाई फुले जयंती,महिला शिक्षक दिनाच्या वाघाडीत खान्देश माळी महासंघातर्फे विशेष महिलांचा सत्कार
byMahendra Rajput
-
0
