शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे मकर संक्रांतीच्या दिवशी येथील गिरासे कुटुंबातील कर्ता युवकाचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने या दिवशी गावावर व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मकर संक्रांतीच्या दिवशी सणाच्या दिवशी निधन झाल्याने गावावर एक शोककळा पसरली
भडणे येथील प्रगतशील शेतकरी कथे सिंग गिरासे यांचे नातू दीपक गिरासे यांचे वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाल्याने ऐन सणाच्या दिवशी निधन झाल्याने या कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आणि भडणेकरांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गावात शोककळा पसरलीभा
भडणे येथील कै विजयसिंह सिंग गिरासे यांच्या मोठा मुलगा दिपक गिरासे हा अतिशय गुणवान तसेच संयमी स्वभाव नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व व् उच्च शिक्षण घेऊन येशील आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत शिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली एक सुज्ञ व प्रेमळ व्यक्तिमत्त्व असल्याने त्याच्या मित्रांचा गोतावळा भडणे भरपूर होता घरी वारकरी संप्रदायात तील कुटुंब लहानपणीच आईचे, व,वडिलांचे वयाच्या पाचव्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण नातवांची जबाबदारी आपले आजोबा ह-भ-प कथे सिंग गिरासे यांनी सांभाळून उत्तम शिक्षण देऊन त्यांना सुशिक्षित व वडील माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांचे जवळचे असल्याने दोघा मुलांना भावांनी आपल्या संस्थेत लावले उत्तम प्रकारे शेती व आपली नोकरी सांभाळून आपला परिवार चालवीत असताना काळाने अचानक दिनांक 15 जानेवारी रोजी पहाटे चार वाजता अल्पशा अशा आजाराने धुळे येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्येदीपक गिरासे यांच्या वयाच्या व्यक्तींना 29व्या वर्षी निधन झाले त्याला दोन वर्षाचा मुलगा व दीड महिन्याची मुलगी होती गावात अतिशय प्रेमळ व प्रत्येकाला हसतमुख सर्वसामान्यांशी जवळीक व मित्र जोडणारा दीपक गेल्याने पूर्ण गावाला एक चटका देऊन गेला त्याच्या निधनाची वार्ता गावात करताच गावकरी सणासुदीच्या दिवशी मकर संक्रांतीला परिवारावर व गावावर एक दुःखाचा डोंगर कोसळला ने पूर्ण गाव शोकसागरात बुडाले
Tags
news
👌👍
उत्तर द्याहटवा