शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून पंधरा लक्ष रुपये पूरनियंत्रण निधीतून भडणे,गावातील नदीकिनारी सुरक्षा भिंतीचे उद्घाटन आज मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भडणे येथील माजी उपसरपंच एकनाथ पाटील यांचे असते करण्यात आले यावेळी माजी सरपंच अशोक पाटील विकास सोसायटीचे चेअरमन मोहन गोसावी धर्मा चौधरी शहाजी पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश माळी यांनी गावातील विविध विकास कामांबाबत लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील उपसरपंच जगत सिंह गिरासे यांचे कामाचे कौतुक केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख पाटील विठोबा पाटील दादाभाई गिरासे भाऊसाहेब पाटील चैत्राम माळी माजी उपसरपंच अशोक माळी माजी उपसरपंच संजय चौधरी भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी नागो पाटील विक्रम पाटील रमेश पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज पाटील नितीन पाटील बापू कोळी डॉक्टर युवराज पाटील खुशाल पाटील रामराव पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
Tags
news