नाशिक येथे ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती कार्यशाळा उत्साहात संपन्न,. नाशिक शांताराम दुनबळे.

     



नाशिक= ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती     
रविवार रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच नाशिक येथे हाँटेल मिर्ची  औरंगाबाद रोड पंचवटी येथे संस्थापक अध्यक्ष मा. दादा भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली
मा.दादाभाऊ केदारे
यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते यावेळी  आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतीय  संविधानाचे पुजन करून कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले
यावेळी
मा.दादाभाऊ केदारे
राष्ट्रीय अध्यक्ष
प्रमुख वक्त्यांच्या  उपस्थित कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी
मा.दिलीप चव्हाण सर वक्ते,
मा.गुलाबराव सोनवणे साहेब वक्ते
कार्यशाळेत ग्राहकांचे अधिकार व कर्तव्ये या विषयावर
 मा.दिलिप चव्हाण साहेब वजनमाप सेवानिवृत्त अधिकारी
व मा.गुलाबराव सोनवणे सेवानिवृत्त कामगार शिक्षण अधिकारी भारत सरकार यांनी पदाधिकाऱ्यांना समजेल असा नविन व जुना ग्राहक संरक्षण सांगितला 
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे
यांनी राज्य स्तरीय कार्यशाळेचे नियोजन कोविड माध्यम लक्ष्यात घेऊन सर्व शासनाचे नियम पाळून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना समितीच्या कार्यापध्दतीवर चर्चा व ग्राहकांना न्याय दिला गेला पाहिजेत याची सविस्तर माहिती दिली
मंचावरील उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर मनोगतातुन भाषणे झाली
मा.भुषणजी देशमुख
राज्य कार्याध्यक्ष ,
मा.के.एच.वने नांदेड
राज्य मुख्य संघटक ,
मा.मन्सूरभाई मुलाणी नाशिक.राज्य मुख्य संघटक,मा.अजित मोरे सर मुंबई राज्य संर्पक प्रमुख,
मा.संजीव आहिरे
राज्य सहसचिव ,
आदिची भाषणे झाली यावेळी उपस्थित पदाधिकारी
मा.प्रकाश सावंत
मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष,
केदू(भाऊसाहेब)देसले
उत्तर महाराष्ट्र संर्पक प्रमुख,
मा.शरदजी लोंखडे
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष,
मा.संजय देशमुख
नाशिक जिल्हाध्यक्ष ,
मा‌.महावीर संकलेचा
नाशिक ग्रा.जिल्हाध्यक्ष ,
मा.कैलास कुवर सर
धुळे जिल्हाध्यक्ष ,
मा.अजय बोरसे सर
नंदुरबार जिल्हाध्यक्ष ,
मा.मिलिंद पाटील
नवीमुंबई जिल्हाध्यक्ष ,
मा.दिपक कोळपकर
मुंबई जिल्हाध्यक्ष ,
मा.श्रीराम मांगले
रायगड जिल्हाध्यक्ष,
मा.योगेश गायकवाड
नांदेड जिल्हाध्यक्ष ,
मा.मनिषाताई जाधव
मुंबई जिल्हाध्यक्षा ,
मा.रत्नाताई चांदगुडे
अहमदनगर जिल्हाध्यक्षा,
मा.लताताई हरकरे
नांदेड जिल्हाध्यक्षा,
मा.ऋतिका पंदुगडे
मुंबई जिल्हा कार्याध्यक्षा,
मा.राणी कासार
नाशिक जिल्हा सहसचिव  ,
मा.रमेश जाधव
मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष,
मा.रजिंत इंगोले नांदेड
जिल्हा सचिव ,
मा.उधम सिंग
नाशिक जिल्हा सचिव ,
मा.अंतोष धात्रक
नाशिक जिल्हा उपाध्यक्ष,
,मा.दिलिप आहिरे सर
नाशिक ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष,
मा.हर्षल पारेख धुळेजिल्हा सचिव ,
मा.रविंद्र उगले
नाशिक जिल्हा ,
 श्री योगेश मालुंजकर नाशिक  श्री ज्ञानेश्वर कोळी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्.स्वाती केकाण
नाशिक जिल्हा 
 .संगिता घेगडे
नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख गुंता ताई भोये सुरगाणा तालुका, लिंगायत मॅडम
नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शांताराम भाऊ दुनबळे
आदिच्या उपस्थित कार्याशाळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  श्री योगेशभाऊ मालुंजकर
तर आभारप्रदर्शन श्री  संजय देशमुख नाशिक जिल्हाध्यक्ष , श्री रविंद्र उगले यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने