सूरमाज फाऊंडेशनतर्फे अवतार सिंग साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा




चोपडा 5 जानेवारी 2022: आदरणीय अवतार सिंग साहब जो चोपडा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असण्यासोबतच शहरातील नागरिकांच्या हृदयात राहणारे अतिशय चांगले व्यक्ती आहेत आणि ते आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सूरमाज
फाऊंडेशनने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अल्लाह त्यांना उत्तम आरोग्य, आयुष्यात शांती आणि सदैव आनंद देवो अशी प्रार्थना केली, या सोबतच हाजी उस्मान शेख साहब (अध्यक्ष  सूरमाज फाऊंडेशन) यांनी इस्लाम धर्माचे पुस्तक त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आले आणि त्यासोबत झियाउद्दीन काझी साहेब, अबुलौस शेख, डॉ रागीब, शोएब शेख, झुबेर बाग, डॉ मोहम्मद जुबेर शेख आणि  सूरमाज फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी पीआय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने