अखिल भारतीय माळी महासंघाचे विलासराव पाटीलसर यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन निवड झाल्याने शिरपुरात महासंघातर्फे विशेष भव्य नागरी सत्कार*




 —दि.३०/१/२०२२ रोजी संध्या.६ वा.
   धुळे येथील आणि ज्यांची नुकतीच अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यशस्वी निवड झाली . असे माननीय विलासराव शांताराम पाटील . यांचा अखिल भारतीय माळी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे आणि सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने  . नानासो .शंकर नाना मंगल कार्यालय करवंद नाका येथे त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला अध्यक्ष म्हणुन मा.जी.व्ही.पाटीलसर होते,प्रमुख अतिथी शि.व.न.पा.माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिंगबर माळी,मोतीलाल दौलत माळी,काशिनाथ माळीसर,जिल्हा अध्यक्ष आर.के.माळी,जिल्हा उपाध्यक्ष संतोष महारु माळी,तंटामुक्त अध्यक्ष श्रीराम माळी,शिक्षण मंडळ सदस्य किशोर नामदेव माळी,मुख्या.एन.एच.महाजनसर,शिक्षण मंडळ सदस्य देविदास अर्जुन माळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव देवरे यांनी केले व मा. प्रभाकर चव्हाण ,जी.व्ही.पाटीलसर यांनी  समाज प्रबोधनात्मक मनोगत व्यक्त केले तसेच वरवाडे येथील अॅपेरिक्षा चालक विनोद राजाराम माळी यांचा मुलगा चि.रुपेश माळी यास NEET परिक्षेत 513 गुण मिळवल्याबद्दल माळी महासंघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी वासुदेव देवरे यांनी रुपेश यास 5100 रु.रोख बक्षीस दिले या कार्यक्रम प्रसंगी भटुआप्पा माळी,श्रावण देवचंद माळी,जयवंत माळी,डाॅ.वाडीले,गंगाधर माळी,रमेश माळी,मोहन माळी,वसंत माळी,भालेराव माळी,मनोज माळी,ईश्वर माळी,जितु माळी,सुधिर सुर्यवंशीसर,बी.ए.महाले,प्रकाश हरी,विठ्ठल महाजन,सीताराम माळी,सतिष पाटील,दिनेश माळी,बापु माळीसर,जाधवसर,राजेंद्र पाटील,भाऊसाहेब,संदिप माळी, उपस्थित होते तसेच विभागीय सचिव भरत रोकडे,तालुका अध्यक्ष सुनिल माळी,पोलिस पाटील विनय माळी,माळी महासंघाचे सुधाकर माळीसर,प्रशांत महाले,प्रमोद मगरे,हरदिनदयाल माळी,राहुल माळी,संदिप माळी ,दिनेश माळी,रवि माळी,भैय्या माळी,राजु सैनी,यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमात सत्कारमुर्ती विलासराव पाटीलसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुत्रसंचालन आर.जे.सोनवणेसर,विजय बागुलसर यांनी केले शेवटी आभार संभाजी पाटीलसरांनी मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने