शिरपुर -आज तहसिल कार्यालयात .
किसान संघर्ष समन्वय समिती शिरपुर
तर्फै संयुक्त किसान मोर्चा ने भारत सरकार ने शेतकरी आंदोलनाशी ९ डीसेबंर रोजी दिले आश्वासन पाळले नाही,एम.एस.पी चा कायदा करण्यासाठी समिती गठीत केली नाही,लखिमपुर खेरी येथे शेतकर्याना चिरडुन टाकले तरी अद्याप नुकासान भरपाई दिली नाही,आदोंलनातील कार्यकर्ता वरील केसेस मागे घेतलेले नाहित अशा प्रकारे दिलेले आश्वासन केद्र सरकारने पाळले नाही, म्हणून मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाचा विश्वासघात केला आहे व त्याचा निषेध आज ठीकठीकाणी करण्यात आला व विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आले.
यावेळी अँड .मदन परदेशी अँड गोपाल राजपुत अँड .हिरालाल परदेशी,अँड .संतोष पाटील, अँड सचिन थोरात,अर्जुन कोळी,जितेंद्र देवरे,किशोर सुर्यवंशी,रामचद्र पावरा,मगन पावरा, संजय बाशिंगे. इ त्यादि कार्यकर्तै हजर होते.
Tags
news
