धुळे तालुक्यातील मुकटी जि.प.कन्या शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत न्यूट्रिटीव्ह स्लाईस (बिस्किटे) वाटप करण्यात आले,या कार्यक्रमात मुकटीचे सरपंच सौ.अर्चना पाटील, प.स.सदस्य राजेंद्र शर्मा, शा. व्य. समितीच्या अध्यक्षा सौ.शारदा मराठे ,उपाध्यक्षा सौ.मनीषा लोहार पंकज व्यास,पंढरीनाथ पाटील,रितेश पाटील, सौ.ललिता पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते,तसेच या कार्यक्रमाला मुख्याध्यापक कैलास देसले,शिक्षक जगदिश लोहार,श्रीमती. योजना शेवाडे,श्रीमती. पाटील,श्रीमती. सरोजिनी वानखेडे,श्रीमती, सुनंदा महाले,श्रीमती. ज्योती चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
Tags
news
