ममता दिवस निमित्ताने शिवसेनेकडून माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन


शिरपूर - तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्याची सावली मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! करण्यात आले .
आज दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिरपूर येथे ममता दिवस निमित्ताने माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रमुख-भरतसिंग राजपूत,डॉ.द्रुव वाघ,आयोजक शिरपूर शिवसेना तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा,शिवसेना शहर प्रमुख-मनोज धनगर,शहर समन्वयक-देवेंद्र पाटील,शहर संघटक-प्रेमकुमार चौधरी,उपशहर प्रमुख-योगेश ठाकरे,सिद्धार्थ बैसाने,तुषार महाले,इद्रीस शहा,जगदीश पावरा,दिनेश गुरव,जगदीश चौधरी,अशोक धनगर,नंदू पाटील, विष्णू पावरा,गोलू पाटील,इद्रीस मनीयार उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने