शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारात कंटेनरने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात एक जण ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील बोराडी शिवारात भरधाव वेगातील कंटेनर (आरजे १४, जीएल- ०२९७ ) ने मोटारसायकल (एमपी - १०, एफ - ६९४९) ला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील नारबड्या सीताराम पावरा हे ठार झाले.
Tags
news
Sir tip
उत्तर द्याहटवा