शिरपूर — ३ जानेवारी २०२२ सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्वा.सै.शंकरनाना बहुउद्देशीय हाँल वरवाडे येथे सकाळी ११ वा.शिरपूर वरवाडे नगर परिषद,दीनदयाळ अंत्योदय योजना ,दामिनी शहर स्तरीय बचत गटामार्फत ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली त्यात प्रमुख अतिथी शि.व.न.पा.माजी नगराध्यक्षा,विद्यमान नगरसेविका सौ.संगिताबाई राजेंद्र देवरे,शि.व.न.पा.बांधकाम सभापती सौ.छायाबाई श्यामकांत ऐशी,शि.व.न.पा.शिक्षण सभापती सौ.चंद्रकला संतोष माळी होते यांनी आपल्या भाषणात सावित्रीमाईच्या कार्याचा आढावा घेतला महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत ते फक्त सावित्रीमाईचा कार्यामुळे व लहान चिमुकलींनी महात्मा फुले ,सावित्रीमाईच्या वेशभुषा करुन मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमास प्रमोद अशोक अहिरे समृदाय संघटक शि.व.न.पा.,नागेश निवृत्ती पुंडगे समृदाय संघटक शि.व.न.पा.,ज्योती गोविंद चौधरी अध्यक्ष दामिणी शहर स्तरीय संघ शिरपूर,सचिव संगिता अनिल आखाडे,बचत गट सदस्य संगिता माळी,इंदिरा माळी,मंगलबाई पाटील,योगिता मराठे,ज्योती कोळी,समस्त महिला बचत गट यांनी परिश्रम घेतले
Tags
news
