*मुकटी येथे आमदार निलेश लंके यांचे गावात स्वागत*




पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी धुळे,शिरूड,चिंचखेडा,अंचाडे,मुकटी,आमदड या गावांचा दौरा केला,राष्ट्रवादी काँगेसचे अमोल शर्मा यांच्या नियंत्रणाला मान देऊन आ,निलेश लंके यांनी मुकटी गावाला येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली,यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता,या दौऱ्यात मुकटीचे प.स.सदस्य,राजेंद्र शर्मा,व प्रथम लोकनियुक्त सरपंच गुलाबराव पाटील    राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे,शहराध्यक्ष रणजित राजे भोसले,अंचाडे मा,सरपंच चुनिलाल पाटील,महेंद्र शिरसाठ, प्राचार्य,ईश्वर बडगुजर,नानाभाऊ देवरे,प्रतापराव देवरे, युवराज पाटील,हरी पाटील, गणेश सैंदाणे, एकनाथ पाटील,अमोल शर्मा,सचिन पाटील,गणेश देवरे,देवेंद्र पाटील,कृष्णा शर्मा,धिरज सैंदाणे,आकाश शर्मा,किरण देवरे,हर्षल शिंदे,आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने