मुकटीत ब्रम्हचारी स्वामी निर्मलजी महाराजांची पायी यात्रानिमित्त स्वागत*




अखंड देशवासीय ज्या कोरोनामुळे वैतागले आहेत,व सर्व स्तरावर आर्थिक संकट कोसळून मानवी जीवन दुःखाचा सामना करत असल्याने या देशातून कोरोना कायमस्वरूपी नष्ट व्हावा,व परत मानवी जीवनाला सुख,समृद्धी,शांती,वैभव असे गतवैभव प्राप्त व्हावे हा मानस घेऊन ब्रम्हचारी स्वामी निर्मलजी महाराज यांनी मुंबई सिद्धिविनायक मंदिर (भारत) पासून ते पशुपतीनाथ महादेव मंदिर काठमांडू (नेपाळ) पर्यंत अखंड पायी यात्रा करीत आहेत,काल दि.30 रोजी स्वामी निर्मलजी महाराज यांचे धुळे तालुक्यातील मुकटी येथील मुक्तेश्वर महादेव मंदिरात मुक्काम केला,यावेळी  गौ. ग्राम यात्रा बहुद्देशीय सेवा समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री.अनिल मोरे,भरत साळुंके,नंदलाल साळुंके,तुकाराम पवार,दीपक साळुंके,दगडू सैंदाणे, योगेश सूर्यवंशी, गणेश चौधरी, डॉ.मनोहर निकम,रवी साळुंके,देविदास बडगुजर यांनी महाराजांचे स्वागत केले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने