धुळे - राहुल दशरथ राठोड अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य "धुळे जिल्हा कार्याध्यक्ष" यांची राष्ट्रीय बंजारा परिषद कडून गुजरात राज्य संघटक पदी निवड करण्यात आली आहे
राष्ट्रीय बंजारा परिषद चे अध्यक्ष किसनराव राठोड यांनी ही निवड जाहीर केली आहे .
