राष्ट्रगोरव महाराणा प्रताप यांच्या पुतळयास विरोध करण्याऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा हिंदुराष्ट्र सेना यांच्याकडून निषेध निषेध

 



शिरपूर शहरातील हिंदू राष्ट्र सेना, तसेच शिरपूर तालुक्यातील समस्त हिंदू बांधव तसेच इतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ता व पदाधिकारी याचे तर्फ लेखी निवेदन देण्यात आले . (संभाज नगर) येथे स्वाभीमानी महापराक्रमो महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून महानगर पालीकेला एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून महाराणा प्रतापांचा पुतळा बसविण्याचे नियोजित आहे. मात्र स्थानिक ए. एम. आय. एम. चे खासदार दस्तीयाज जलील यांनी त्यास विरोध दर्शविला आहे व त्यात त्यांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा बांबुन काही उपयोग होणार नाही. त्या ऐवजी त्या निधीतून सैनिकी शाळा काढा अशी मागणी केली त्यांच्या या भूमीकेचा समस्त हिंदू बाधव तसेच इतर सर्व राजकी पदाधिकारी यांचे तर्फे जाहिर निषेध करण्यात येत आहे.

भारत देशात आपल्या राष्ट्रपुरुषाचारजित इतिहास असून स्वाभीमान व देशभक्तों या साठी आपल्या महान योध्दांनी जिवाची बाजू लावून हिंदू धर्म, व राष्ट्राचे रक्षण केलं आहे. आपला रक्तरंजित इतिहास हा सतत देशाला व समाजाला प्रेरणा देणारा असा आहे. आणि त्यामुळे ऐतिहासीक परंपरेचे व त्यांच्या योगदानाला नम व येणाऱ्या पिहोला प्रेरणा मिळावा व देशाच्या इतिहासात बलीदान देणान्या महान क्रांतीकारक नेते व योदे यांना नमन करण्यासाठीच अशा प्रकारे तळ उभारण्याची व ऐतिहासीक वारसा आपली परंपरा आहे.

मात्र खासदार इस्तीयाज जलील यांनी याची गरज नाही, असे सांगून राष्ट्रपुरुषाचा अपमान केला आहे व त्यामुळे हिंदू समाजाचे व हिंदू बाधवाचे तसेच इतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे खासदार इम्तयाज जलील यांचे अनेक राजकीय व सामाजिक स्तरातून ती निषेध प्रतिक्रिया येत असून, आम्हा शिरपूर शहरातील तसेच शिरपूर तालुक्यातील समस्त हिंदू बांधव तसेच इतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकतं व पदाधिकारी असे मिळून खासदार इस्तीयाज जलील यांचा  जाहिर निषेध केला  आहे . यावेळी शिरपूर तालुक्यातील हिंदुराष्ट्र सेना पदाधिकारी व सर्व समावेशक राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने