निहार ठाकरे व अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते एस.बी. पाटील येथे ध्वजारोहण संपन्न




 

 पुणे:  73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस. बी. पाटील शैक्षणिक संकुल, वनगळी इंदापूर येथे निहार ठाकरे व पुणे जिल्हा परिषद सदस्या, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.
   यावेळी निहार ठाकरे व पुणे जिल्हा परिषद सदस्या, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्यासमवेत संवाद साधला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने