शिदखेडा तालुक्यातील देगाव जयदीप नाँलेज कँम्प येथे ७३.वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण श्री.दिवानभाया गिरासे, सामाजिक कार्यकर्ते यांनी ध्वज पूजन केली देगाव गावाचे पोलीस पाटील श्री.राजेंद्र पाटील यांच्या ध्वजारोहण करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक श्री.दिपकदादा गिरासे यांना देण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देगाव गावाचे सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं सदस्य,ग्रामसेविका मॅडम,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील सर्व ज्येष्ठ व तरूण मंडळी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news
