यांत्रिकी उपविभाग दोंडाईचा येथे मा कार्यकारी अभियंता यांत्रिकी श्री नितीन खडसे ह्यांच्या हस्ते चुडणे रोड येथील जलसंपदा विभागात ध्वजारोहण कोरोनाचे सर्व नियम पाळून उस्साहात साजरा करण्यात आला
त्या प्रसंगी विद्युत उपविभागाचे उपअभियंता भलसिंगे साहेब, स्थापत्य विभागाचे खैरनार रावसाहेब आणि यांत्रिकी विभागाचे बागल रावसाहेब सहित सर्व कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
Tags
news
