शिरपूर - माजी मंत्री विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल,शि.व.न.पा.उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी आपल्या मातोश्री (मम्मींच्या) स्मृती प्रित्यर्थ वरवाडे येथील संत सावता माळी हरीपाठ महिला मंडळ,रोज नित्यनियम हरीपाठ करणार्या महिलांना भुपेशभाई यांच्या हस्ते श्रीमदभागवतगीता भेट देऊन आपल्या धार्मिक मातेला एक प्रकारे आध्यत्मिक श्रद्धांजली दिली या वेळी भाजपा आध्यत्मिक समन्वय संघाचे शहराध्यक्ष श्री संतोष माळी व सर्व हरिपाठ करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.
Tags
news


