शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे. अंगणवाडीक्रमांक९व१०मध्ये एकात्मीक बालविकास सेवा योजना अर्थात घरपोच सेवा योजना वाटप करण्यात आले.त्यावेळी माजी.ऊपसरपंच श्री.जगदिश सखाराम खंडेराय,आवाज न्युजचे कॅमेरामन चि.प्रथमेश धनगर शिक्षिका आशाबाई अरविंद मोरे, मदतणीस सौ.वैशाली धनगर, भारती
संतोष खंडेराय लाभार्थी पालकआदि उपस्थित होते.
गहु,तांदुळ,चवळीदाळ,साखर,हळद,पावडर,मिरची पावडर वाटप करण्यात आले.हा वाटप माहे१६सप्टेंबर ते १५आॅक्टोंबर२०२१चाआहे अशी माहिती.भारती खंडेराय यांनी बोलतांना सांगितले.
Tags
news
