शिंदखेडा तालुक्यातीलमालपुर येथे. गुटखा विक्री व साठवणुक केल्या प्रकरणु एका विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यावेळी २९हजार १२६₹माल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी कि अन्न व औषधप्रशासनचे किशोर बाविस्कर यांना मिळालेली माहितीनुसार सोमवारी धाड टाकत मालपुर गावातील सुरेश भबुता भावसार या संशयीताकडे पोलीस पथकाच्या सहकार्याने छापा टाकला असता मिराज, तंबाखु, विमल पानमसाला.असा माल आढळुन आला असता त्याच्यावर दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
news
