भारतीय अस्मिता पार्टी तथा भारतीय अस्मिता पार्टी स्टुडंन्ट विंग चे पंडित दीनदयाळ स्वयंम उपाध्याय योजने च्या पाठपुराव्याला मंत्रालय येथे यश,




*भारतीय अस्मिता पार्टी स्टुडंन्ट विंग अंतर्गत पंडित उपाध्याय दीनदयाळ स्वयंम योजने साठी विविध जिल्हे यातून विद्यार्थ्यांनी वित्त मंत्रालय सचिव यांना विविध निवेदने दिले आणि भारतीय अस्मिता पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा.उत्तम माव्हारे यांनी आदिवासी विकास मंत्रालय ते वित्त मंत्रालय या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत शेवटी दिनांक 1/11/2021 रोजी आदिवासी घटक कार्यक्रमातर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी निधी वितरण करणे साठीचा शासन निर्णय क्र. बियुडी -2021/प्र.क्र.02 / कार्यसन 6 मंत्रालय विस्तार हा शासन निर्णय काढन्यात यश मिळवले हा निर्णय साडेपाच वाजता निघाला व 6 च्या दरम्यान अपलोड केला गेला माव्हारे यांनी तबल साडेपाच वाजेपर्यँत या निर्णयाचा पाठपुरावा केला या शासन निर्णयात 12 कोटी ची विद्यार्थ्यांसाठी तरतूद आहे या साठी माव्हारे यांना महत्वाचे सहकार्य लाभले ते म्हणजे वित्त मंत्रालय येथील अवर सचिव श्री माळी सर वित्तमंत्रालय येथील दुसरे अवरचीव श्री पेटकर सर उपसचिव श्री सुफे सर व महाराष्ट्र शासन कक्ष श्री अधिकारी बंडगर साहेब यांचे लाभले या यशामुळे समस्त महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने