शिदखेडा तालुक्यातील निमगुळ गावातील युवकांचा युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश दोंडाईचा : (अख्तर शाह)



 दोडाईचा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांची वाढती लोकप्रियता बघता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी व युवासेनेचे विचार प्रत्येक युवकां पर्यंत पोहचवण्यासाठी निमगुळ गावातील  कुणाल बदाने,उमेश बागल,तेजस गोसावी,पप्पू कोळी,निलेश कोळी ,मच्छिंद्र सोनवणे,सागर बागल ,किरण बागल ,विकी कुवर ,अंकित पाटील,नितीन चित्ते, हर्षल कोळी, कुणाल शिरसाट,बंटी शिंदे,अनिल बागल, उमेश बागल ,ज्ञानेश्वर कोळी याचा आज युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी व शिवसेनेचे उपजिल्हा संघटक कल्याण बागल यांचा प्रमुख उपस्थितीत युवासेनेत जाहीर प्रेवेश सोहळा निमगुळ येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडला. यावेळी कोळी यांनी युवासेनेचे माहीत देत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या व सूत्रसंचालन प्रदीप शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कल्याण बागल यांनी केले यावेळी युवासेनेचे दोंडाईचा शहर प्रमुख सागर पवार,शाखा प्रमुख ज्ञानेश्वर कोळी,युवासेनेचे उमेश बागल शिवसेनेचे अनिल फोजी, विवोद शिरसाठ,मनोज बागल दुबई,दादा भाई कोळी,वासू शिंदे,भुपेंद्र बागल, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने