महाराष्ट्र केसरी कुस्ती धुळे तालुका चाचणी स्पर्धेत अधिवेशनात *जय वाल्मिकी व्यायाम शाळेचा* मल्ल पै. विक्की पुंडलिक कोळी 86 kg वजन गटात याने उत्कृष्ठ कुस्त्या करून *प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल त्याचे हार्दिक-हार्दिक अभिनंदन.........*
अभिनंदन करताना दिपक कोळी सामाजिक कार्यकर्ते यांचे लहान बंधू, श्री. पुंडलिक कोळी पैलवान, श्री. सावकार कोळी पैलवान, श्री. मोहन कोळी पैलवान,श्री. आबाजी कोळी,श्री. मुकेश पवार सर,श्री.भैय्या भाऊ कढरे,श्री. गणेश वाघ,श्री.गणेश (भुरा)कोळी पैलवान इतर मंडळी उपस्थित होते...........
पै.श्री.पुंडलिक कोळी यांच्या वारसा असाच पुढे सुरू ठेवावा....... न्याहळोद गावाला मल्लांचे गाव म्हणून ओळख निर्माण करणारे....अशा सर्वच मल्लांना हार्दिक शुभेच्छा......
*पै.विक्कीला पुढील वाटचालीत हार्दिक -हार्दिक शुभेच्छा.*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
Tags
news
