शिरपूर तालुक्यात किसान सभेची शहिद शेतकरी कलश यात्रा उपस्थितिचे आवाहन




शिरपूर तालुक्यात किसान सभेची 
शहिद शेतकरी कलश यात्रा दिनांक ९/११/२०२२१ रोजी येत असुन त्या दिवशी सांगवी येथे सकाळी ११ वा.,
सभेस  आपण उपस्थित राहावे असे आवाहन किसान संघर्ष समन्वय समिती शिरपुर. यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरपुर शहरात दुपारी कृषि उत्पन्न समितीत डा.बाबासाहेब आंबेडकर  पुतळ्यास फुलहार अर्पण करुन कार्नरसभा होईल.
त्यानंतर सदर यात्रा विजय स्तंभाजवळ थांबुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फुल हार अर्पण करुन कलश यात्रा  उटावंद मार्ग कापडण्याकडे रवाना होईल.या शहिद शेतकरी कलश‌यात्रेचे स्वागत  शेतकरी,शेतमजुर,कामगार यांनी ठीकठीकाणी मोठ्या सख्खेने उपस्थित राहुन आपला सहभाग नोंदवावा.
असे आव्हान अँड हिरालाल परदेशी,अँड मदन परदेशी,अँड ,संतोष पाटील,अँड का पोपटराव चौधरी,वसंत पाटील,साहेबराव पाटील,हिरालाल सापे,अशोक बाविस्कर,रमेश पारोळेकर, सचिन थोरात,अर्जुन कोळी,डा.किशोर सुर्यवंशी,जितेन्द देवरे,,रामचंद्र पावरा,शिलेदार पावरा,रामदास पावरा,लकड्या पावरा ,,कमलाकर पाटील,रविन्द पाटील,सुरेजमल जैन,प्रमोद पाटील,इत्यादि कार्यकर्त्यांनी केले आहे





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने