शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी आपली दिवाळी या वर्षी गावातील पावरा समाजातील दोघं आई-वडील, यांचे छत्र हरपले ले
ते रमेशला तीन मुली व एक मुलगा होता तीन मुलींना आपले म्हातारे वडील65 वर्षाचे आजोबा व साठ वर्षांची आजी गावात मोलमजुरी करून बालकांच्या संगोपन करतात अशा बिकट परिस्थितीत दिवाळी उत्सवा, भडणे,पोलीस पाटलांचे मानधन झाले असता येथील पोलीस पाटलांनी आपल्या मानधनाच्या रकमेतून या बालकांसाठी नवे कपडे फराळ आदी वस्तू विकत घेऊन त्यांच्यासोबत या वर्षी दिवाळी साजरी करून,बालकांची दिवाळी यावर्षी गोड केली
सविस्तर वृत्त असे की भडणे येथील पावरा कुटुंब पंधरा वर्षापासून भडणे येथे मोलमजूरी कामासाठी , स्थायिक झाले होते,मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंब मागील रमेश व तिच्या पत्नीचे निधन झाले होते पाच वर्षांपूर्वी आई-वडिलांचे निधन झाले असता त्यांना तीन मुलं एक मुलगा असल्याकारणाने तिघे मुलांची जबाबदारी आपले आजी आजोबा व काका सांभाळत असून या बालकांना आई व वडील याची कधी त्यांना जाणीव, आजी-आजोबांनी कधी भासवु दिली नाही मात्र भडणे,पोलीस पाटील युवराज माळी नेहमी सामाजिक कार्यक्रमात अतिशय, नेहमी अग्रेसर असतात तसेच यावर्षी त्यांनी आपल्या परीवारा सोबत दिवाळी साजरी न,करतात दिवाळी प्रदूषण मुक्त तसेच या निराधार तसेच अनाथ बालकांना सोबत दिवाळी साजरी करून या बालकांना मायेची ऊब दिली आपणही समाजाचे देणे लागतो या उदार भावनेने,गावातील तीनही बालकांना दिवाळी उत्सव, निमित्त दरम्यान नवे,कपडे मिठाई, फराळ घेऊन त्यांच्यासोबत फराळ नाश्ता देऊन या वर्षी दिवाळी साजरी केल्याने भडने परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करण्यात येत आहे
Tags
news
