नीरा भीमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी-कुबेरांचे पूजन प्रतिनिधी दत्ता पारेकर




     पुणे: शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती दिपावली निमित्ताने  लक्ष्मी-कुबेर पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.4) उत्साहात संपन्न झाले.
           यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पूजेचे पौराहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले. सध्या नीरा भीमा कारखान्याचा 21 वा गळीत हंगाम उत्कृष्ठरित्या चालु आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने