मालपुर वार्ताहर.
मालपुर येथे खान्देश रक्षक संस्था महाराष्ट शिंदखेडा यांच्या वतीने घेण्यात आला. सदर कार्यक्रम छञपती शिवाजी महाराज चौकात राञी ठिक ८वाजता करण्यात आला.एक दिया शहिदो के नाम".सुरुवात मालपुर भुषण मुंबई पोलीस श्री.खेमराज जाधव यांनी भारतमातेच्या प्रतिमेला प्रथमएक दिवा लावुन सुरुवात झाली.
शहिद जवानाच्या विषयी माहिती ब्रार्डरग्रुपचे सदस्य पंकज माळी यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीपरिश्रम घेतले चि.निलेश तावडे,योगेश्वर माळी,विशालतावडे,प्रथमेश धनगर,गोपाल झाल्टे यांनी.सदर कार्यक्रमास पञकार व मिडिया पञकार देखील हजर होते.
बाॅर्डरग्रुप ची खंत आहे. कि शहिद जवानांना स्मारकास जागा ऊपल्बध झाली नाही याची. बार्डरग्रुप ने पंचायतीला अर्ज केला होता .परंतु अर्जाला केराची टोपली दाखवण्यात आली.
बाॅर्डरग्रुप हा असा समाजसेवकांचा ग्रुप आहे.त्यांनी करोना काळात फारच मोलाची कामगारी केली होती.ते भावी पोलीसांना नेहमी मार्गदर्शन करित प्रोत्सान देत असतात.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.नरेश सावंत सर यांनी केले.
Tags
news
