धुळे - 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (उर्फ चाचा नेहरू) याची जयंती (बाल दिन)म्हणून मुक्ता आदिवासी माहिला बहुउदेशीय संस्था, धुळे, यांच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू च्या प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रम मध्ये मुक्ता आदिवासी चे अध्यक्ष श्रीमती मोनिकताई शिंपी , स्वप्नील भावसार सर्व मुक्ता आदिवासी संस्थ चे सदस्य नामे निर्मला अशोक बाविस्कर, जोशीला सुरेश सोनवणे,हर्षदा सनी बाविस्कर, शीतल भूषण बाविस्कर, उमा विजय खैरनार ,गौरी विजय खैरनार, दीपा जगदीश शिंपी, प्रेम किरण चव्हाण , नैतिक पाटील ,साई माळी, भूपेंद्र निकम , तसेच भावसार क्लास चे बाल गोपाल मोठ्या संख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रम चे औचित्य साधून
बाल दिनी म्हणून बालकांना पेन, मास्क व कॅडबरी चे वाटप करण्यात आले.
Tags
news
