बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसगिर्क न्याय हक्क जल जमिन. संपत्तीसाठी संघर्ष केला आदिवासी संस्कृती आणि आधिकारयांचे संरक्षणासाठी त्यांची आंदोलन केले बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875रोजी झारखंड प्रदेशातील राची जिल्ह्यातील उलीहाती गावी झाला इ.स.1789ते 1832दरम्यान मुंडा जनजातीने अनेक विद्रोही आंदोलन केली यातील जास्त प्रभावशाली इ.स.1831ते 32 विद्रोही आंदोलन केले. इंग्रज विरूध्द ऑक्टोबर ते नोव्हेंबर 1899 रोजी. डोमसारी मध्ये पुन्हा सभा घेतली या वेळी भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्ष केशव पवार जिल्हा सचिव बाळू बर्डे अर्जुन जाधव रंजना पवार पारुबाई जाधव उपस्थितीत होते.
Tags
news
