एक हात मदतीचा, ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती तर्फे सैगऋषी वृद्धाआश्रमात ब्लॅंकेट व् दिवाळी फराळ वाटप उत्साहात संपन्न. नाशिक शांताराम दुनबळे

एक हात मदतीचा,
ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती तर्फे
सैगऋषी वृद्धाआश्रमात ब्लॅंकेट व् दिवाळी फराळ वाटप उत्साहात संपन्न.



नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=भारत सरकार नोंदणीकृत
 माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे
मा.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली समितीतर्फे . श्री अंतोषजी धात्रक साहेब  नासिक जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली २८/१०/२०२१ रोजी  सैगऋषी वृद्धाआश्रम, शिरसगव लौकी, तालुका येवला, वृद्धा आश्रमात  थंडी पासुन बचाव होण्यासाठी निराधार लोकांना ब्लँकेट, कपडे तसेच दिवाळी फराळ, मिठाई वाटप करण्यात आली
 श्री .शरद लोखंडे~उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, नासिक शहर जिल्हा प्रमुख श्री संजय देशमुख, लासलगाव मधील श्री. अझहर पठाण~उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, श्री संतोष सोनार नासिक ग्रामीण उपाध्यक्ष, मा. फरीदा काझी नासिक ग्रामीण जिल्हा सचिव, श्री चंद्रशेखर शिंदे लासलगाव शहर उपाध्यक्ष,  सौ. हेमलता सोनार आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने