शिरपूर तालुक्यातील हिंगोणी बु गावात शंभर टक्के लसीकरण
तालुक्यातील कोरोना मुक्त गाव
वैद्यकीय अधिकारी सो
प्राथमिक आरोग्य केंद्र
वाडी ता. शिरपूर जि. धुळे
दि. 8-1०-2०21
विषय- हिंगोणी बु ता. शिरपूर जि. धुळे येथे कोव्हीशिल्ड लसिकरणाचा
१००% लसिकरण यशस्वी करण्यात आले.
महाशय
*ग्रां. पंचायत हिंगोणी बु यांच्या कडुन कळविण्यात आंनद होतो कि आपल्या वाडी PHC अंतर्गत येणाऱ्या हिंगोणी बु गावात आपल्या सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या* *कडुन मिळालेले वेळोवेळी लसिकरणांबद्दल सहकार्य व प्रबोधन मिळाल्यामुळे आमचे हिंगोणी बु गाव हे आज दि 8/10/2021 रोजी 7 वा कॅम्प घेवुन 100% लसिकरण व कोरोणामुक्त गाव झाले असुन आपल्या PHC वाडी केंद्र व सर्व आरोग्य कर्मचारी यांचे ग्रां. पंचायत हिंगोणी बु व गावकऱ्यांच्या वतीने कोटी कोटी आभार*
*धन्यवाद*
*मिलिंद पाटील*
*ग्रां. पं सदस्य*