श्री.गणेश संजय पा.शेळके ग्रामक्षमता समिती उपाध्यक्षपदी बिन विरोध निवड
औरंगाबाद प्रतिनिधी केशव पवार.
महालगांव..शेळके पा.घराण्यातील व्यक्तिमत्व. पंचक्रोशितील नामांकित काॅटण ट्रेनिंग कंपनी व सुशीला वे ब्रिज या उद्योगसमूहाचे भागीदार प्रोप्राटयर श्री गणेश संजय पा शेळके यांचे सामाजिक सेवेतील योगदान पाहता त्यांची महालगांव ग्रामक्षमता समितीच्या वतीने उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी मा.श्री अविनाश गलांडे पाटील..शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.औरंगाबाद मा.श्री नामदेव दादा अल्हाट .अध्यक्ष ग्रामदक्षता समिती मा.श्री नवनाथ गायकवाड. सचिव मा.श्री.नाना काळे .अध्यक्ष ग्रामरक्षकदल मा.श्री.सुनिल काळे. सरचिटणीस श्री राजेंद्र हुमे.शिवसेना शाखा प्रमुख श्री सुधाकर पा.गलांडे. ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.संजय नाना सोनवणे श्री राऊल अल्हाट श्री योगेश पा.मोहिते .मा.श्री गणेश संजय पाटील शेळके यांचे निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
Tags
news
