भडणे येथील पाणीप्रश्न सुटणार




शिंदखेडा - तालुक्यातील भडणे परिसरात यावर्षी पावसाने रिमझिम हजेरी लावल्या नमुळे नदी-नाल्यांना पूर नआल्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता पाऊस नसल्यामुळे गावाला पिण्यास पाणी मिळेल किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र परिसरातील गावातील विहिरींना पाणी नसल्यामुळे या वर्षी रब्बी हंगामशेतकरी वर्ग कमी प्रमाणात घेईल अशी स्थिती निर्माण झाली आहे मात्र यामुळे भड्नेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भडने  येथील लोकनियुक्त सरपंच व शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश वामनराव देसले यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याकडे पाण्याबाबत वेळो-वेळीपाठपुरावा करून व पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा करून,बुराई नदीत वाया जाणारे पाणी गांगेश्वर येथे पाठ चारी तूं तून टाकून टाकून कै,दिवंगत माजी जि प सदस्य व उपसभापती वामनराव पाटील,यांच्या प्रयत्नातून भडणे येथील पाच साठवण बंधारे बांधकाम करून पूर्ण झाले होते, मात्र या सांडपाण्यामुळे, पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे भडणे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार, आहे या बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी तसेच पुढील वरूळ, गुसरे या गावांना देखील पाण्याचा फायदा होणार आहेआज भांडण येथील पाचही साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य गोरख पाटील पोलीस पाटील युवराज माळी राजेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन पाहणी करून पाणी पूजन केलेसमाधान व्यक्त केले,,
,,,,,,, साठवण बंधारे भरल्यामुळे पाण्याचे पातळीत वाढ होईल
परिसरातील विहिरींना पाणी आल्यामुळे रब्बी क्षेत्रात वाढ होईल पिण्याच्या व गुरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी प्रतिक्रिया जगतसिंग गिरासे उपसरपंच भडणे यांनी दिली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने