सलबतपुर:- गणेश गायकवाड यांची भारतीय अस्मिता पार्टी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली मा उत्तरा माव्हारे साहेब यांनी नियुक्त पत्रं श्री केशव पवार औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष शिवाजी शेळके जिल्हा सचिव बाळू बर्डे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रं देण्यात आले. ही माहिती विठ्ठल पिसे यांनी शुभेच्छा दिल्या गणेश गायकवाड यांनी सांगितले की गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू हे आश्वासन दिले भारतीय अस्मिता पार्टी ही गोरगरिबांना सदैव आपल्या शासकीय अधिकारी कार्यालय काम करून जनतेच्या कसा प्रश्न सुटेल या विषयावर जास्तीतजास्त प्रयत्न करू हे आश्वासन दिले भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्ष गणेश गायकवाड यांना विठ्ठल पिसे. अशोक तांबे. पापाभाई शेख. मनोज जमजाळे सौरभ पिसे.शरद बोराडे .उमेश गोरे .आणि समस्थ गावकर्यानी हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या.
Tags
news
