SBI-RSETI, नंदुरबार येथे `आझादी का अमृत महोत्सव ` 'फिट इंडिया फ्रिडम' रन 2.0' आयोजन




नंदुरबार -क्रीडा विभाग, युवक व्यवहार आणि क्रिडा मंत्रालय, भारत सरकार 'आझादी का अमृत महोत्सव' च्या निमित्ताने 13 आँगस्ट ते 2 आँक्टोंबर पर्यंत 'फिट इंडिया फ्रिडम रन 2.0 ' साजरा करत आहे त्या अनुषंगाने भारतीय स्टेट बॅंक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी एस बी आय आरसे टी कार्यालय येथे 'फिट इंडिया फ्रिडम रन 2.0 चे आयोजन करण्यात आले होते 
यावेळी शेळी पालन प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला होता,  सहभाग घेतलेल्या स्वयं सहाय्यता समूहातील महिला प्रशिक्षणार्थी यांनी आरसेटी परिसरात धावून (रनिंग ) आणि रँली काढुन फिट इंडिया चा संदेश दिला 
सोबत आरसेटीचे संचालक श्री अंकुश खंदारे,  डॉ महेश कुमार गणापुरे, श्री गिरधर बैसाणे,  श्री भुपेंन्द जाधव श्री संदिप बिरारे, अंकुश ढोले, मयंक शितोळे उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने