आ.श्री. अमरीश भाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम




शिरपूर  - तालुक्यात शिरपूर पॅटर्न च्या माध्यमातुन जलक्रांती करणारे... 'जलनायक' मा.आ.श्री. अमरीश भाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त *केतन पंडित मित्र परिवार* तर्फ़े 
 वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला 
आदरणीय श्री.अमरिषभाई पटेल यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण करून भाई साहेबांवर आपले प्रेम व्यक्त केले 
त्यावेळि उपस्थित पदाधिकारी रोहित सांलुके, खुशाल अग्रवाल, देशपाल निकुंभे, आशिष शर्मा, भुपेश धाकड, प्रकाश मिणा व मित्र परिवार ऊपस्थित होते ...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने