राष्ट्रीय दलित पॅथंर तर्फे उपनगर ला मोफत नेञ तपासणी शिबीर संपन्न.


                                          नाशिक  शांताराम दुनबळे.                         नाशिक-:नाशिक शहर उपनगर प्रभाग सोळा मध्ये राष्ट्रीय दलित पॅथंर संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय उपध्यक्ष भिमकवी विजयराज पगारे यांनी परिसरातील नागरिकांची मोफत नेञ रोग तपासणी शिबीर आयोजन केले होते. त्यात परिसरातील असंख्य नागरिकांनी नेञ रोग शिबिरात सहभागी होवुन बहुसंख्य नागरिकांना तपासून चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी आर पी आय चे सागर अण्णा शिरसाठ, संजय चावला कैलास साखरे,हरीष साखरे मिलिंद ऊन्हवणे सुरजभाऊ पगारे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले नेञ ज्योत ऑप्टीकल व ऑटोमॅटीक चे संचालक डॉ ए एस भालेराव, श्रध्दा मॅङम, नर्स वंदना शिरसाठ, स्वाती बागुल यांनी  नागरिकांना नेञ तपासणी करून चष्मे वाटपसाठी  विशेष परीश्रम घेतले
     

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने