(श्री प्रभाकर आडगाळे)
दि-12/9/2021नुकतीच धुळे जिल्हा शिवसेना युवा प्रमुख म्हणून निवड झालेल्या दोंडाईचा येथील डँशीग युवा नेतृत्व आकाश भाऊ कोळी व राष्ट्रवादी च्या शिंदखेडा तालुका पदाधिकारी पदी निवड झालेल्या मालपुर येथील श्री गोपाल भाऊ कोळी यांचा दोंडाईचा येथे काल समस्त आदिवासी टोकरे कोळी च्या वाल्या सेना गृप खान्देश च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी वाल्या सेना च्या गीतांजली कोळी, मयूर भाऊ कोळी, रवी भाऊ शिरसाठ, हिराभाऊ वाकडे, निलेश कोळी, श्रीकांत कोळी, संजय कोळी, नितीन कोळी, राहूल ईशी या सर्वांनी समाजातील या युवा नेत्यांना शुभेच्छा दिल्या....यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
news
