तळोदा - दि.13/09/2021सोमवारी तळोदा येथे बस स्थानकावर महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी महासंघाच्या सुचना फलक व प्रवासी महासंघाचे डिजिटल बँनरचे अनावरण शहादा=तळोदा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मान.श्री राजेश दादा पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष भैय्यासाहेब अजय छबुलाल परदेशी यांच्या शुभहस्ते अनावरन करण्यात आले त्या वेळी
डॉ. श्री अजयजी सोनवणे विभागिय अध्यक्ष. नाशिक विभाग.
2)श्री संजय शुक्ला विभाग संघटक नाशिक विभाग.
3)अँड. श्री सुरेंद्र सोनवणे. सहसंघटक नाशिक विभाग.
5)श्री कीर्ती कुमार शहा नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष.
6)प्रा.श्री आर.ओ.मगरे. जिल्हा संघटक.नंदुरबार.
7)अशोक सुर्यवंशी. तळोदा तालुकाध्यक्ष.
8)डॉ. प्रा.श्री संजय शर्मा. तळोदा तालुकाउपाध्यक्ष.
9)श्री राजेंद्र भटू चौधरी.
अध्यक्ष तळोदा प्रवासी महासंघ.
10)श्री पंडीत हिरामण चौधरी. संघटक तळोदा प्रवासी महासंघ.
11)श्री महादू हिरणवाळे.अध्यक्ष नंदुरबार तालुका.
12)श्री उदय निकूम. अध्यक्ष शहादा तालुका.
विशेष उपस्थिती....
नंदुरबार जिल्हा आयोगाच्या माजी. न्याय धिश सौ.निता देसाई.
अँड निलेश देसाई.
इतर कार्यकर्ते यांच्या समवेत..
सोहळा पार पडला.
Tags
news
