राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर तालुक्याच्या विवीध पदांच्या नियुक्त्या जाहीर !



शिरपूर -आज दि.23/09/2021 रोजी  शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात विवीध पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या यावेळी बाळकृष्ण कौतिक पाटील यांची तालुकाउपाध्यक्ष पदी , सुधीर दिलीप चव्हाण यांची तालुका सरचिटणीस पदी तसेच सुखदेव एकनाथ कोळी यांची तालुका चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्त्या जिल्हानेते मा.डाॅ.जितेंद्रजी ठाकुर , दिनेशदादा मोरे  प्रदेश सरचिटणीस (उद्योग व व्यापार ) ,  शिरिष पाटील (तालुकाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली याप्रसंगी  आशिष अहिरे (युवक तालुकाध्यक्ष),  भूषण पाटील (युवक तालुकाउपाध्यक्ष) , दिनेश पाटील , गौतम थोरात व आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व कार्यर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने